MH Kotwal Bharti 2025 महसूल विभागामार्फत कोतवाल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार किमान 4थी पास असणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज करणारा उमेदवार संबंधित गावाचा किंवा परिसराचा स्थानिक रहिवासी असावा. वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षांदरम्यान ठेवण्यात आली आहे, तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीयांना 3 वर्षे वयात सवलत देण्यात येणार आहे. कोतवाल पदासाठी सरासरी मासिक मानधन ₹15,000 ते ₹20,000 दरम्यान असते
महसूल सेवक कोतवाल भरती 2025
पदाचे नाव: महसूल सेवक (कोतवाल)
एकूण जागा: 158
शैक्षणिक पात्रता
किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक
उमेदवार स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे (तपशील जाहिरातीत दिलेले आहेत)
वयोमर्यादा
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 40 वर्षे
(SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट)
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग: ₹600/-
मागासवर्गीय: ₹500/-
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
मुलाखत (व्यक्तिमत्व चाचणी)
अर्ज प्रक्रिया सुरू | 08 जुलै 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जुलै 2025 (मूळ 18 जुलै होती) |
नोकरी ठिकाण: जामखेड, अहिल्यानगर शहर, कर्जत, कोपरगाव, नेवासा, राहाता, राहुरी, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, पारनेर
जागा तपशील तालुकानुसार
पाथर्डी: 13 जागा
संगमनेर: 16 जागा
श्रीरामपूर: 08 जागा
शेवगाव: 07 जागा
श्रीगोंदा: 20 जागा
राहाता: 07 जागा
राहुरी: 12 जागा
पारनेर: 21 जागा
जामखेड: 06 जागा
नेवासा: 10 जागा
कोपरगाव: 10 जागा
अहिल्यानगर शहर: 14 जागा
कर्जत: 14 जागा
एकूण: 158 पदे
टीप: अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कोतवाल पदासाठी स्थनिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.