राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा नवीन शासन निर्णय जाहीर पाहून व्हाल आनंदी! Maharashtra State Employees
Maharashtra State Employees जर तुम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये शिक्षक, लिपिक, अभियंता, अधिकारी किंवा इतर कोणत्याही पदावर कार्यरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ३० मे २०२५ रोजी सरकारने ३ महत्त्वाचे GR जाहीर केले आहेत, जे आपल्या नोकरीच्या अटी, पगार आणि ऑफिसच्या वेळेवर थेट परिणाम करणार आहेत.आपल्यापैकी अनेक जण अशा बदलांची वाट पाहत होते, आणि … Read more