मुंबई महानगरपालिकेत 4थी 10वी 12वी पासवर 65,000 पगाराची सरकारी नोकरीची संधी फॉर्म सुरु! BMC Recruitment 2025

मुंबई महानगरपालिकेत 4थी 10वी 12वी पासवर 65,000 पगाराची सरकारी नोकरीची संधी फॉर्म सुरु! BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025 मुंबई महानगरपालिकेत नोकरी करणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा चांगली संधी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली असून, संबंधित जाहिरात बीएमसी (BMC) ने अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. खाली भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, वेतन आणि अर्जाची प्रक्रिया दिलेली आहे.

महत्वाची सूचना : उमेदवारांनी भरतीसंदर्भातील संपूर्ण अधिकृत माहिती वाचूनच अर्ज सादर करावा. कोणत्याही प्रकारच्या चुकीसाठी संस्थेची जबाबदारी नसेल.

भरती विभाग: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

पदाचे नाव: चर्मकार (Leather Worker)

मुंबई महानगरपालिकेत भरती शैक्षणिक पात्रता

12.10.1996 नंतर नियुक्त उमेदवार: किमान 7वी उत्तीर्ण
01.04.1975 ते 11.10.1996 दरम्यान नियुक्त उमेदवार: किमान 4थी उत्तीर्ण
डी-25 संवर्गातील 03 वर्षे सलग सेवा आवश्यक
चामड्याचे शिलाई कामाचे कौशल्य आवश्यक
सरकारी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य

वेतनश्रेणी: रु. 20,700 ते 65,800/- प्रति महिना

अर्ज पद्धत: फक्त ऑफलाईन (Offline) माध्यमातून अर्ज स्वीकारले जातील.

नोकरीचे ठिकाण लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव, मुंबई

मुंबई महानगरपालिका भरती 2025

शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव, मुंबई: 400 022

महत्वाचे : अधिक माहितीसाठी आणि पात्रतेसंबंधी अटींसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचा. तिथे संपूर्ण तपशील दिलेला आहे.

FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. मुंबई महानगरपालिका कोणत्या पदासाठी भरती करत आहे?
BMC मार्फत चर्मकार (Leather Worker) पदासाठी भरती जाहीर झाली आहे.

Q2. शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?

  • 12 ऑक्टोबर 1996 नंतर नियुक्त उमेदवार: 7वी उत्तीर्ण
  • 1 एप्रिल 1975 ते 11 ऑक्टोबर 1996 दरम्यान नियुक्त: 4थी उत्तीर्ण
  • 3 वर्षांची सलग सेवा + चामड्याच्या कामाचा अनुभव आवश्यक.

Q3. या भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?
एकूण 2 पदे रिक्त आहेत.

Q4. अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे?
पत्ता: लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई- 400022

Q5. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2025 आहे.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top